Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss 19: अमालमुळे वडील डब्बू मलिकही रडले, सलमाननेही दिली वॉर्निंग; ‘वीकेंड का वार’मध्ये असं काय घडलं?

 Bigg Boss 19: अमालमुळे वडील डब्बू मलिकही रडले, सलमाननेही दिली वॉर्निंग; ‘वीकेंड का वार’मध्ये असं काय घडलं?
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss 19: अमालमुळे वडील डब्बू मलिकही रडले, सलमाननेही दिली वॉर्निंग; ‘वीकेंड का वार’मध्ये असं काय घडलं?

by Team KalakrutiMedia 18/10/2025

‘बिग बॉस 19’ चा सध्याचा आठवडा प्रेक्षकांसाठी भावनांचा रोलरकोस्टर ठरला आहे. घरात वाद, भावना आणि संताप यांचा कडेलोट झाला आहे. विशेषत: अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांच्यात झालेला तीव्र वाद सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या आठवड्यात घरातील जवळजवळ सर्व स्पर्धकांनी फरहानावर निशाणा साधला होता. वादाची ठिणगी एका कॅप्टनसी टास्कदरम्यान पडली, जिथे प्रत्येक स्पर्धकाला आपल्या घरातून आलेली पत्रं देण्याची वेळ आली होती. त्या टास्कमध्ये फरहाना हिच्याकडे निलमचं पत्र आलं होतं, मात्र तिने कॅप्टनसी जिंकण्यासाठी ते फाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे घरातील सदस्य संतापले, आणि वाद पेटला.(Bigg Boss 19)

Bigg Boss 19

रागाच्या भरात अमाल मलिकने फरहाना हिच्याशी मोठा वाद घातला आणि तिच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याने रागात म्हटलं की, “तू आणि तुझी आई बी-ग्रेड आहे.” या वक्तव्यानंतर घरातील सदस्य आणि प्रेक्षक दोघेही संतप्त झाले. सोशल मीडियावर अमालवर टीकेची झोड उठली आहे.

Bigg Boss 19

आता नुकताच निर्मात्यांनी ‘वीकेंड का वार’चा प्रोमो जाहीर केला असून त्यात सलमान खान अमालची जोरदार क्लास घेताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये सलमान संतापलेला दिसतो आणि तो अमालला विचारतो, “देवाने तुला खायला अन्न दिलं, मग दुसऱ्याच्या ताटात हात घालण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू फरहानाच्या आईबद्दल असं बोललास, तुला वाटतं ते योग्य आहे?” यावर अमालने उत्तर दिलं की, “मी ट्रिगर झालो होतो…”(Bigg Boss 19)

=============================

हे देखील वाचा: Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

=============================

या प्रकरणानंतर अमालचे वडील डब्बू मलिक देखील शोमध्ये येणार आहेत. त्यांनी मुलाला समजावताना म्हटलं की, “येथे बोल, भांड पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव. असं वागणं माझ्या कपाळी लिहू नकोस.” ‘बिग बॉस 19’चा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. सलमान खानच्या फटकारणीमुळे आणि वडिलांच्या समजुतीमुळे अमाल पुढे कसा बदलतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, या वादानंतर घरातील वातावरण अधिकच तापलेलं आहे, आणि पुढील भागांमध्ये काय नवं घडतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amal malik baseer ali Bigg Boss 19 bigg boss 19 show Bollywood Celebrity dabbu malik Entertainment farhana bhatt salman khan Weekend Ka war
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.