Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग
सुरांचा वृक्ष… गाणारे रत्न…
काही व्यक्तिमत्वच चिरतरुण असतात.. म.रफी हा आवाज असाच चिरतरुण आहे.. अजूनही आबालवृद्धांवर आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या रफीजींचा ४०वा स्मृतिदिन..