Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
मैत्रिणीच्या समोर अभिनेत्री साधनाला का लज्जित व्हावे लागले?
अभिनेत्री साधना हिला लहानपणी एकदा आपल्या मैत्रिणींच्या समोर अक्षरशः मान खाली घालावी लागली होती. शरमिंदा व्हावे लागले. खूपच लज्जित व्हावे