Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
आवर्जून पाहाव्यात अशा राजकारणावर आधारित टॉप 5 हिंदी वेबसिरीज
राजकारणावर आधारित कित्येक चित्रपट बनले आहेत. पण चित्रपटांना वेळेचं बंधन असतं. त्यामुळे या विषयावर आधारित चित्रपट बनवताना विषयमांडणीला मर्यादा असतात.