Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत
Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत लीला; मालिकेत येणार भावनिक वळण
आता मालिकेत लवकरच एक अशी कथा पाहायला मिळणार आहे जी भावनिक, नाट्यमय आणि प्रेरणादायी ठरणार आहे.