Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून
उद्योगक्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मिथुनदांचा 1994 ते 1999 या पाच वर्षात देशातील सर्वाधिक कर देणा-या उद्योजकांमध्ये समावेश होता.
भारतीय चित्रपट सृष्टीचे डान्सिंग स्टार असं बिरुद मिळवलेले मिथून चक्रवर्ती आज 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.