Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत
घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक भेटीला; कलाकारांच्याआदरातिथ्याने रंगला कौटुंबिक सोहळा
उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे.