Prajakta Mali Post On Maharashtrachi Hasyajatra

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नवीन सीझनच्या शुटिंगला  सुरुवात; प्राजक्ता माळीने  शेअर केला व्हिडीओ

याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक खुप आनंदी झाले आहेत.

Aata Hou De Dhingana 3

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा; तिप्पट धमाल घेऊन येत आहे आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व !

एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे.

Paanipuri Marathi Movie 2024

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.

Raanti Marathi Movie Teaser

‘रानटी’ चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित!

आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझर प्रदर्शित झाला आहे.

Journey Marathi Movie

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष असणाऱ्या या 'जर्नी'मध्ये कलाकारांची मोठी टीम आपल्याला पहायला मिळणार आहे.

Dharmveer 2 On zee5

‘मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित राजकीय चरित्रपटाचे जागतिक डिजिटल प्रीमियर

‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते.

Love Is Love Movie

लव्ह इज लव्ह ट्रेलर रिलीज: जरीना वहाब, बिदिता बाग आणि किट्टू गिडवानी भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय LGBTQ OTT रिलीजसाठी एकत्र

कपिल कौस्तुभ शर्मा दिग्दर्शित, हा चित्रपट बॉलीवूडमधील एक मैलाचा दगड आहे,ज्याने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती

Ude Ga Ambe Katha Sadein Shaktipeethanchi Serial

‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेने रचला नवा विक्रम

पहिल्या दिवशी ४.५ टीव्हीआर मिळवत ही मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी ६.३० वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी एकमेव मालिका ठरली आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’मालिकेत अभिमन्यू आणि गौरी यांच्यात बांधली जाणार लग्नाची गाठ…

अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.

Actress Tejaswini Pandit

‘येक नंबर’ मध्ये अभिनेत्री ,निर्माती आता लेखिकेच्या भूमिकेतून येणार समोर

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी, अभ्यासू अभिनेत्री. पडद्यावर आपण तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहातच असतो.