नवख्यांचे स्टार्स चमकवणाऱ्या ‘अर्जुन’ चित्रपटाविषयी आपल्याला हे माहित आहे का?

त्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १० चित्रपटांमध्ये ‘अर्जुन’ चा समावेश होतो.