Rasrang

रसरंग…. चित्रपट सृष्टीच्या चौफेर वाटचालीचा एक साथीदार

शीर्षकातील "रसरंग" असे वाचताच चित्रपट,नाटक, क्रिकेटचे किमान तीन पिढ्यांचे वाचक एव्हाना जुन्या आठवणीत गेले