Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चाहत फतेह अली खानचे ‘बदो बदी’ हे गाणे ‘या’ कारणामुळे यूट्यूबवरून हटवले

 चाहत फतेह अली खानचे ‘बदो बदी’ हे गाणे ‘या’ कारणामुळे यूट्यूबवरून हटवले
Bado Badi Song Deleted from YouTube
Press Release मिक्स मसाला

चाहत फतेह अली खानचे ‘बदो बदी’ हे गाणे ‘या’ कारणामुळे यूट्यूबवरून हटवले

by Team KalakrutiMedia 08/06/2024

पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान यांचे ‘बदो बदी‘ हे गाणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि अनेकांनी त्यावर रील्सही बनवल्या आहेत त्याही तुम्ही पाहील्या असतीलच. या गाण्यावर लोकांनी जबरदस्त इंस्टाग्राम रील्स बनवले आहेत आणि त्यावर मीम्सही खूप व्हायरल झाले आहेत. पण आता हे गाणं यूट्यूबवरून हटवण्यात आलं आहे. या गाण्याची चर्चा पाकिस्तानातच नाही तर भारतातही होत आहे. मात्र बदो बदी या गाण्यामुळे बहुतांश लोक चाहत फतेह अली खानला ट्रोल करत आहेत. याच दरम्यान या गायकासाठी एक वाईट बातमी येत आली आहे. आणि ती अशी की आता हे बदो बदी गाणं यूट्यूबवरून हटवण्यात आलं आहे. बदो बदी हे सध्या युट्यूबवर सर्वाधिक पाहिले जाणारे गाणे होते. जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे. (Bado Badi Song Deleted from YouTube)

Bado Badi Song Deleted from YouTube
Bado Badi Song Deleted from YouTube

पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानचं ‘बदो बदी‘ हे गाणं गेल्या काही काळापासून बरेच चर्चेत आहे. चाहत फतेह अली खान चे हटके गायन आणि म्युझिक व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होतो आणि लवकरच हे एक गाणे मीम्स मध्येही फेमस झाले. पण आता यूट्यूबवर कॉपीराईट उल्लंघनाच्या तक्रारीनंतर चाहत फतेह अली खानचे बदो बदी हे गाणे हटवण्यात आले आहे.

Bado Badi Song Deleted from YouTube
Bado Badi Song Deleted from YouTube

बदो बदी हे गाणे कॉपीराईटमुळे यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. खरं तर हे गाणं प्रसिद्ध गायिका नूरजहाँच्या क्लासिक ट्रॅकचं कव्हर आहे. जे नुकतेच चाहत फतेह अली खान यांनी गायले आहे. त्याच्या म्युझिक व्हिडिओला एका महिन्यात यूट्यूबवर १२८ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. ‘डेक्कन हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, नूरजहाँच्या १९७३ मधील ‘बनारसी ठग‘ चित्रपटातील गाण्याशी या गाण्याचे बोल जुळत असल्याने कॉपीराईटच्या उल्लंघनाची तक्रारी झाली झाला.(Bado Badi Song Deleted from YouTube)

==============================

हे देखील वाचा: यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

==============================

चाहत फतेह अली खान यांनी यावर्षी एप्रिलमध्ये बदो बदी हे गाणे गायले होते, जे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह संपूर्ण आशियात व्हायरल झाले होते. लॉकडाउनच्या काळात चाहत फतेह अली खान प्रसिद्धीस आला, पण गेल्या दोन महिन्यांत सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली आणि त्याच्या गाण्यांवर हजारो व्हायरल रील्स आणि मीम्स तयार झाले आणि पाकिस्तानात त्याला अनेक मुलाखती आणि पॉडकास्टसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र आता बदो बदी हे गाणं हटवल्यामुळे चाहत फतेह अली खान दु:खाचा डोंगक कोसळला असेल यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bado badi full song Bado Badi Song Bado Badi Song Deleted from YouTube Chahat fateh ali khan Entertainment Pakistani singer YouTube
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.