Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Chidiya : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ चित्रपटगृहात झळकण्यास सज्ज

 Chidiya : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ चित्रपटगृहात झळकण्यास सज्ज
मिक्स मसाला

Chidiya : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ चित्रपटगृहात झळकण्यास सज्ज

by रसिका शिंदे-पॉल 06/05/2025

आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या आगामी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. मेहरान अमरोही लिखित आणि दिग्दर्शित, ‘चिडिया’ ही एक आठवण आहे. (Chidiya Movie)

मुंबईतील चाळीच्या घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. केवळ कल्पनाशक्ती, आशा, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. (Bollywood movie)

दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणतात “चिडिया हे बालपणीला लिहिलेल प्रेमपत्र आहे — हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहण्याबद्दल आहे,आशा कधीही जुनी होत नाही याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो.या चित्रपटात अभिनेते विनय पाठक, अभिनेत्री अमृता सुभाष, इनामुलहक, ब्रिजेंद्र कला आणि उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंटने करणार आहे. (Entertainment)

===============================

हे देखील वाचा: BANJARA Movie Trailer: मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली, निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा दाखवणाऱ्या ‘बंजारा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित…   

===============================

जवळजवळ एक दशकापूर्वी पूर्ण झालेला, चिडियाने आधीच जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे, चेक रिपब्लिक (झ्लिन आयएफएफ), द नेदरलँड्स (सिनीकिड), द यूएसए (एसएआयएफएफ), रशिया (स्पिरिट ऑफ फायर आयएफएफ), इराण (मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आयएफएफ) आणि त्यापलीकडे असलेल्या महोत्सवांमध्ये मने जिंकली आहेत. (Bollywood dhamaka)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amruta subhash bollywood movies Celebrity News chidiya movie Indian Cinema marathi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.