Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

15 कोटींची फक्त वॉचमनची खोली, Farah Khan ची लक्झरी लाइफस्टाइल पाहून राखी सावंत ही झाली चकीत 

 15 कोटींची फक्त वॉचमनची खोली, Farah Khan ची लक्झरी लाइफस्टाइल पाहून राखी सावंत ही झाली चकीत 
टीव्ही वाले मिक्स मसाला

15 कोटींची फक्त वॉचमनची खोली, Farah Khan ची लक्झरी लाइफस्टाइल पाहून राखी सावंत ही झाली चकीत 

by Team KalakrutiMedia 27/10/2025

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे चर्चेत आहे. या व्लॉग्समध्ये ती सेलेब्रिटींच्या आलिशान घऱांचे टूर दाखवत असते, मात्र तिच्या स्वतःच्या घराचे दाखवलेले खासियत आणि त्याची किंमत पाहून राखी सावंत चक्क चुकली! फराह खानने नुकत्याच आपल्या व्लॉगमध्ये तिच्या घराची किंमत सांगितली, आणि ते ऐकून राखी सावंत अक्षरशः थक्क झाली. फराह खानच्या व्लॉगमध्ये राखी सावंत पाहुणी म्हणून आली होती. दुबईहून मुंबईत परतलेल्या राखीने फराहच्या आलिशान घराचे दर्शन घेत असताना, तिचा एकदम फ्रेश आणि मजेदार अंदाज पाहायला मिळाला. राखी सावंत ऑटो रिक्षाने फराह खानच्या इमारतीमध्ये पोहोचली आणि तिने सिक्युरिटी गार्डला थेट प्रश्न केला, “या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटची किंमत किती आहे?” गार्डने उत्तर दिलं, “१५ कोटी रुपये!” हे ऐकून राखी थोडी निराश झाली आणि तिला लगेच वाटलं की १०० कोटींच्या बंगल्यात राहावं.(Farah Khan House Price)

Farah Khan House Price

त्यानंतर राखी सावंत लिफ्ट घेऊन फराहच्या फ्लॅटमध्ये पोहोचली. तिचं घर पाहिलं आणि तिने तिला थेट सांगितलं, “माझं घर तुमच्या घरापेक्षा जास्त मोठं आहे. तुमचं घर १५ कोटींचं आणि माझं घर ५० कोटींचं आहे!” राखीच्या या दाव्याला फराहने हसून प्रत्युत्तर दिलं. “माझं घर १५ कोटींचं नाही, त्या १५ कोटींच्या घरात आमच्या बिल्डिंगमधील ‘वॉचमनची खोली’ आहे!” फराह खानने राखीला सांगितलं, “मी घराची खरी किंमत सांगू शकत नाही, पण माझ्याकडे आणखी दोन मजले आहेत आणि एक स्विमिंग पूलही आहे!” अस ही ती म्हणाली . फराहच्या लक्झरी लाइफस्टाईलची झलक पाहून राखी सावंत चकित झाली आणि म्हणाली, “आता कळलं! म्हणूनच मला बॉलिवूडमध्ये कामासाठी पैसे मिळत नाहीत. सगळे सांगतात की फराह खान सगळे पैसे घेऊन जाते!” फराह खानने हसत हसत उत्तर दिलं, “काय मूर्खपणा आहे! मी तर सगळ्यांसाठी फुकट काम करते!”

Farah Khan House Price

फराह खानचा व्लॉग खूपच मजेदार होता. राखी सावंतच्या अतरंगी स्टाइलने हा एपिसोड नेहमीपेक्षा वेगळा आणि मजेदार बनवला. राखीच्या हास्याच्या फटाक्यांनी तर फराहला सुद्धा पोट धरून हसायला भाग पाडलं. या व्लॉगने सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत, यामुळे फराह खानच्या घराचा खुलासा आणि राखी सावंतची हास्याची भरपूर चर्चाही सुरू झाली.(Farah Khan House Price)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

==============================

फराह खानच्या व्लॉग्समधून नेहमीच काही न काही नवीन आणि रोमांचक गोष्टी दिसतात. तिच्या घरी असलेल्या आलिशान सुविधांचा खुलासा आणि राखी सावंतचा नवा अंदाज यामुळे या एपिसोडने एक वेगळं आकर्षण निर्माण केलं. बॉलिवूडच्या अतरंगी व्यक्तिमत्त्वांच्या या मजेदार चालींनी सोशल मीडिया हिट केला आणि प्रेक्षकांनाही मोठं हसू मिळवलं. फराह खानने घराच्या किंमतीपासून ते राखीच्या गप्पांपर्यंत सर्वच गोष्टी फारच शैलीत दाखवल्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Entertainment farah khan Farah Khan show Farah Khan youtube channel Rakhi Sawant
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.