Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच दिवशी झाली वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात तू तू मैं मैं! 

 Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच दिवशी झाली वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात तू तू मैं मैं! 
Big Boss Marathi
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच दिवशी झाली वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात तू तू मैं मैं! 

by Team KalakrutiMedia 29/07/2024

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. बिग बॉस मराठीच्या या सीजन मध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर ही शामिल झाल्या आहेत. पण बिग बॉस च्या घरात पहिल्याच दिवशी मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळणार आहे.(Big Boss Marathi)

Big Boss Marathi
Big Boss Marathi

घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागतंच. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही सदस्यांमध्ये ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात वर्षा ताई मेकअप करताना दिसून येत आहेत. दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,”तुम्ही कृपया नंतर मेकअप करा”. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,”मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे… तू व्यवस्थित तयार झालीस”. पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते,”लिपस्टिक नंतर लावा..आधी बाहेर येऊन बसा..लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही…”.

Big Boss Marathi
Big Boss Marathi

घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर ‘बिग बॉस’ आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षांताईंना बाहेर बोलवताना दिसत आहेत. तुमच्यामुळे ‘बिग बॉस’देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षाताईंना म्हणत आहेत. आता वर्षाताई लिव्हिंग एरियामध्ये आल्यावर ‘बिग बॉस’ काय आदेश देणार हे जाणून घेण्यास ‘बिग बॉस’प्रेमी उत्सुक आहेत.(Big Boss Marathi)

================================

हे देखील वाचा: ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं असं काय घडलं?

================================

आता  वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांची तू तू मैं मैं इथपर्यंतच थांबत की अजुन वाढत हे आपल्याला आजच्या भागात पहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर पाहता येणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Big Boss Marathi Celebrity News Colors Marathi Entertainment marathi reality show Nikki tamboli Ritesh deshmukh Varsha Usgaonkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.