Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे

War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले

Sanjay Leela Bhansali : “आज मै उपर आसमां नीचे आज

Mangalashtaka Returns :’मंगलाष्टका रिटर्न्स’; मोठ्या पडद्यावर झळकणार एका घटस्फोटाची गोष्ट

India Pak Conflict : “शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ”, भारतीय

Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी

Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये

Wada Chirebandi Marathi Natak: ‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद…

Vaama Ladhai Sanmanachi: गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’; ‘वामा’

Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vaama Ladhai Sanmanachi: गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’; ‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित…

 Vaama Ladhai Sanmanachi: गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’; ‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित…
Vaama Ladhai Sanmanachi Movie Song
मिक्स मसाला

Vaama Ladhai Sanmanachi: गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’; ‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित…

by Team KalakrutiMedia 08/05/2025

Vaama Ladhai Sanmanachi: ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गाण्यातील तिच्या ठसकेबाज नखऱ्याने सोशल मीडियावर आग लावली आहे, असं म्हणायला हरकत नाही. गौतमी पाटीलचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना थिरकायला लावत आहे. गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत. आकर्षक सादरीकरण आणि उत्साही संगीताने हे गाणे सध्या सर्वत्र हिट ठरत आहे. (Vaama Ladhai Sanmanachi Movie Song)

Vaama Ladhai Sanmanachi Movie Song
Vaama Ladhai Sanmanachi Movie Song

‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी असून, त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.

Vaama Ladhai Sanmanachi Movie Song
Vaama Ladhai Sanmanachi Movie Song

दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणातात, ‘’ महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी हा गंभीर चित्रपट नाही. यात मनोरंजनही आहे. हे आयटम साँग ही कथेची गरज होती आणि या नृत्यासाठी गौतमी पाटीलाशिवाय कोणीही पर्याय असूच शकत नाही. गौतमीची अदाकारी, वैशाली सामंत यांचा ठसकेदार आवाज, गाण्याचे बोल आणि संगीत या सगळ्यानेच हे गाणे कमाल बनले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे सध्या गाजतेय, याचा आनंद आहे.’’ (Vaama Ladhai Sanmanachi Movie Song)

======================================

हे देखील वाचा: अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!

======================================

निर्माता सुब्रमण्यम के. म्हणतात, ‘’ हे गाणे  चित्रपटात एक वेगळीच रंगत आणणारे आहे. गाण्याची टीमही जबरदस्त असल्याने या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे.ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment fire brigade la bolava marathi song gautami Patil gautami patil itam song Marathi Movie Vaama Ladhai Sanmanachi Vaama Ladhai Sanmanachi Movie Song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.