Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…

 Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…
Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur
मिक्स मसाला

Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…

by Team KalakrutiMedia 17/05/2025

Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटातील धमाकेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे (Gautami Patil) ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीत, नृत्य, एनर्जी यामुळे हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. स्नेहा गुप्ताची कातील अदा प्रेक्षकांना भुरळ पाडणारी असून सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला कविता राम यांचा आवाज आहे. तर रिजू रॉय यांचे धमाल संगीत लाभलेल्या या गाण्याला मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मुद्दासर खान यांनी केल्याने गाण्याला चारचांद लागले आहेत. ( Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur)

Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur
Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur

दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात, “फायर ब्रिगेडला बोलवा’ या गाण्याला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. आता प्रेक्षकांसाठी गुटूर गुटूर हे आयटम साँग घेऊन आलो आहोत. उत्तम संगीत, नृत्य, गाण्याचे बोल या सगळ्यांनेच गाण्याची रंगत वाढली असून हे गाणेही प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur
Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur

निर्माते सुब्रहमण्यम के. म्हणतात, “वामा- लढाई सन्मानाची” हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणार आहेच परंतु प्रेक्षकांचे मनोरंजनही करेल. आजच्या काळात मनोरंजनाबरोबरच उत्तम आशय देणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि आम्ही हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.’’  ( Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur)

==============================

हे देखील वाचा: Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला..

==============================

ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या 23 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment gautami Patil Marathi Movie marathi patil song Vaama Ladhai Sanmanachi Movie Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.