Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!

 Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!
मिक्स मसाला

Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!

by रसिका शिंदे-पॉल 01/04/2025

‘हेरा फेरी’ ते ‘भूल भूलैय्या’ असे अनेक आयकॉनिक चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा राजू, श्याम आणि बाबू भैया हे त्रिकूट भेटीला घेऊन येत आहेत… २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाची चर्चा आज २५ वर्ष जाली तरी तितकीच केली जाते.. प्रत्येक डायलॉग्ज्स हे आयकॉनिक आहेत.. आणि आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी ही तिघेही एकत्र येऊन आपल्याला खळखळून हसवायला येणार आहे.. ‘हेरा फेरी ३’ बद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. (Hera Pheri 3)

अलीकडेच प्रियदर्शनने ईटीव्हीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी चित्रपटाचं काम सुरू करण्याचा विचार करतोय. पुढच्या वर्षीपर्यंत हेरा फेरी ३ च्या पटकथेवर काम सुरू करेन. चित्रपटाचा तिसरा भाग बनवणं खूप आव्हानात्मक आहे, कारण या तिसऱ्या भागाकडून लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत. २०२६ मध्ये चित्रपटावर काम करायला सुरुवात केली तरच २०२७ मध्ये चित्रपट भेटीला येईल अशी शक्यता आहे”.(Bollywood movies)

दरम्यान, हेरा फेरी हा चित्रपट किंवा या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांना केवळ हसवतातच…यावर लोकांना हसवणं सोप्पं की रडवणं असं विचारलं असता प्रियदर्शन म्हणाले की,”खरंतर लोकांना रडवणे किंवा घाबरवणे सोपे आहे. पण डबल मिनींगचा वापर न करता साध्या विनोदाने लोकांना हसवणे एक आव्हान आहे. जेव्हा मी हा चित्रपट कागदावर लिहीन, तेव्हा मला कळेल. की या चित्रपटात काय असेल पाहिजे.” (Entertainment news update)

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी हिट चित्रपट देणारच हे समीकरण जुळलं आहे.. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘खट्टा मिठा’, ‘भागम् भाग’, ‘गरम मसाला’, ‘भूल भूलैय्या’ या चित्रपटात अक्षय कुमार प्रमपख होता आणि त्याने दमदार काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार म्हणजे कमाल होणारच… अक्षयबद्दल बोलताना म्हणाले की, “अक्षय कुमारला माझ्यावर खूप विश्वास आहे. जेव्हा मी त्याला चित्रपटाची मूळ कथा सांगतो तेव्हा फार कमी वेळा अक्षय त्याबद्दल काही प्रश्न विचारतो. नाही तर त्याला कथा सांगितल्यावर आम्ही शूटिंगला सुरुवात करतो आणि आमचे काम संपवतो”. (Entertainment masala)

===========================

हे देखील वाचा: “हेरा फेरी” ची हास्यस्फोटक पंचविशी

===========================

दरम्यान, ‘हेरा फेरी ३’ शिवाय ‘भूत बंगला’ हा चित्रपटही प्रियदर्शन आणि अक्षय घेऊन येणार आहेत.. ‘भूल भूलैय्या’नंतर त्यांचा हा आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असणार आहे… 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar bhool bhulaiya Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment Featured Hera pheri 3 paresh rawal Sunil Shetty
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.