Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून घ्या बदल…

 Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून घ्या बदल…
मिक्स मसाला

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून घ्या बदल…

by रसिका शिंदे-पॉल 31/05/2025

बॉलिवूडमधील सर्वात मोठा मल्की स्टार कास्ट चित्रपट ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हाऊसफुल्ल फ्रॅंचायझीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. चार सीक्वेल्सच्या यशानंतर आता पाचवा सीक्वेल येत असून यात कॉमेडीसह एका खुनाचा तपासही होणार आहे. ‘हाऊसफुल्ल ५’ ची खासियत म्हणजे चित्रपटाची कथा संपूर्ण कथा क्रुझवर घडत असून या चित्रपटाचे दोन वेगवेगळे शेवट असणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाणार आहे. दरम्यान, इतक्या सगळ्या प्रयोगानंतर आता सेन्सॉर बोर्डाने मात्र चित्रपटावर कात्री फिरवली असून काही सीन्स कट करण्याचा आदेश दिला आहे.(Bollywood news)

मिळालेल्या माहितीनुसार सेन्सॉर बोर्डाने ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील एकूण 5 दृश्ये हटवण्यात आली असून, काही शब्ददेखील बदलण्यात आले आहेत. काही कट्स सजेस्ट करत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A 16+ सर्टिफिक्ट दिले आहे. जाणून घेऊयात चित्रपटातील नेमके कोणते सीन्स कट करण्यात आले आहेत..(Entertainment)

1. चित्रपटातील आयटम आणि ह*म असे शब्द बदलण्यात आले आहेत.

2. चित्रपटात दोन दृश्यांमध्ये आक्षेपार्ह हातवारे करणारे सीन्स कट करण्यात आले आहेत.

3. ‘निकाल दूंगी’ असा एक संवाद बदलण्यात आला आहे.

4. ‘अपने’ शब्दापासून सुरू होणाऱा एक डायलॉ बदलण्यात आला आहे.

5. चित्रपटातील सेन्शुअस सीन्स कमी करण्याचे निर्देश आहेत.

6. बाटलीतून शॅम्पेन बाहेर येण्याचा एक सीन होता तो कट करण्यात आला आहे.

7.  चित्रपटातीलं ११ सेकंदांच फुटेज पुर्णपणे हटवण्यात आलं आहे.

================================

हे देखील वाचा: Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!

=================================

दरम्यान, पहिल्यांदाच दोन क्लायमॅक्स असणाऱ्या हाऊसफुल 5A आणि हाऊसफुल 5B चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने २ सर्टिफिकेट्स दिले आहेत. तसेच, मल्टी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी असून साजिद नाडियावाला यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. हाऊसफुल्ल ५ मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, फरदीन खान, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, जॅकलिन फर्नांडिस, नरगीस फाखरी, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर अशी तगडी स्टार कास्ट झळकणार आहे.(Housefull 5 cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan actor Akshay Kumar Bollywood Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News housefull 5 housefull 5 movie nana patekar Riteish Deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.