Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?

 Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?
बॉक्स ऑफिस

Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?

by रसिका शिंदे-पॉल 09/06/2025

बॉलिवूडच्या ‘हाऊसफुल्ल’ (Housefull Movie Franchisee) फ्रेंचायझीमधला ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपट नुकताच रिलीज झाला. आधीच्या ४ भागांप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असं वाटलं होतं खरं पण जरा उलटचं घडलं आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५ दिवसांत ७० कोटी पार केले असले तरी प्रेक्षकांना फारसा हा चित्रपट आवडला नसल्याचं दिसून येतंय. जाणून घेऊयात ‘हाऊसफुल्ल ५’ ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि चित्रपटाबद्दल लोकांची काय मतं आहेत. (Housefull 5 movie review)

यापूर्वी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल’च्या ४ भागांनी आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आणि आता ‘हाऊसफुल्ल ५’ या कमाईत आपला वाटा अॅड करतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २४ कोटी, दुसऱ्या दिवशी ३१ कोटी, तिसऱ्या दिवशी ३२ कोटी कमवून आत्तापर्यंत ८७ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच, चेन्नई, मुंबई, लखनौ, पुणे या शहरांमध्ये चित्रपट अधिक पाहिला जात आहे. (Housefull 5 box office collection)

‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात तब्बल १८ ते २० बिग स्टार कलाकार आहेत. मल्टि स्टार कास्ट चित्रपटांच्या यादीत हाऊसफुल्ल ५ सामिल झाला आहे. मात्र, चित्रपटात विनोदाचा दर्जा फारच वाईट असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण कथानकाचा फार ताळमेळ नसल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बरी कामगिरी जरी करु शकला असला तरी प्रेक्षकांचं मन जिंकू शकला नाही.(Bollywood tadaka)

================================

हे देखील वाचा: Housefull चित्रपटाच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमावले ७९० कोटी!

=================================

‘हाऊसफुल ५’(Housefull 5) या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार,अभिषेक बच्चन ,रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस,,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, चित्रगंधा सिंग असे अनेक कलाकार दिसणार आहेत. (Housefull 5 movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan actor Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood moives bollywood tadaka Celebrity Celebrity News Entertainment housefull 5 housefull 5 movie housefull franchisee jackie shroff nana patekar Riteish Deshmukh sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.