Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Housefull 5 : थिएटर्सनंतर ओटीटीवर येणार मनोरंजनाची मेजवानी!

 Housefull 5 : थिएटर्सनंतर ओटीटीवर येणार मनोरंजनाची मेजवानी!
बॉक्स ऑफिस मिक्स मसाला

Housefull 5 : थिएटर्सनंतर ओटीटीवर येणार मनोरंजनाची मेजवानी!

by रसिका शिंदे-पॉल 26/06/2025

बॉलिवूडच्या गाजलेल्या हाऊसफुल्ल (Housefull Movie) चित्रपटाच्या फ्रेंचायझीमधील ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपट ६ जून २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला होता… हास्याचा विस्फोट करत या चित्रपटातून मर्डर मिस्ट्री देखील सोडवण्यात आली होती…इतकंच नाही तर दोन क्लायमॅक्सची फोडणी देत हाऊसफुल्ल ५ A आणि B आता थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर लवकरच रिलीज होणार आहे…(Bollywood Movie 2025)

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा हाऊसफुल्ल ५ चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे… ओटीटीच्या नियमांनुसार थिएटरमध्ये एखादा चित्रपट रिलीज होऊन ८ आठवडे झाल्यानंतर चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकतो… त्याप्रमाणे ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपट जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे…(Ott movie release)

================================

हे देखील वाचा: Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!

=================================

दरम्यान, ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला असून बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने १५० कोटींचा टप्पा पार केला आहे… सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने देशात १७८.७५ कोटी आणि जगभरात २७१ कोटी कमावले आहेत… मनोरंजनाची मेजवाणी असणाऱ्या या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाकरी, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा अशी तगडी कलाकारांची फौज आहे…(Housefull 5 movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood movies box office collection Bollywood News bollywood update Celebrity Entertainment entertainment news in marathi housefull 5 B movie housefull 5 movie housefull 5A marathi entertainment news Riteish Deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.