Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी किती?

 Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी किती?
बॉक्स ऑफिस

Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी किती?

by रसिका शिंदे-पॉल 30/06/2025

‘स्त्री’, ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी युनिवर्सनंतर (Horror Comedy Universe) आता प्रेक्षकांचा आणि मेकर्सचा कल ‘शैतान’ (Shaitaan) चित्रपटासारख्या हॉरर-थ्रिलर युनिवर्सकडे वळला आहे… अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर. माधवन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘शैतान’ चित्रपट २०२४ मध्ये आला होता… आता याच चित्रपटाचं एक नवं युनिवर्स बॉलिवूडमध्ये तयार केलं जात आहे. यातील दुसरा चित्रपट म्हणजे काजोलची (Kajol) प्रमुख भूमिका असणारा ‘माँ’ (Maa Movie 2025). मायथॉलॉजिकल थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना अभिनेत्री म्हणून काजोलची वेगळी बाजू दिसली आहे. २७ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या माँ चित्रपटाने ४ दिवसांत किती कमाई केली आहे जाणून घेऊयात…(Bollywood News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी, तिसऱ्या दिवशी ६.७५ कोटी, चौथ्या दिवशी ०.०९ लाख कमवत आत्तापर्यंत १७.४९ कोटींची कमाई केली आहे… दरम्यान, २०२२ मध्ये ‘हेलिकॉप्टर इला’ (Helicopted Illa) या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर काजोलने चित्रपटातून काही काळ विश्रांती घेतली होती… या मधल्या काळात म्हणजे २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर तिने द ट्रायल या वेब सीरीजमध्ये वकीलाची भूमिका साकारली होती…आणि आता पुन्हा एकदा शैतान चित्रपटाच्या युनिवर्समध्ये काजोलने माँ चित्रपटातून ३ वर्षांनी कमबॅक केलं असून तिच्या या भूमिकेची प्रेक्षक वाहवा करत आहेत…(Maa movie box office collection)

आजवर काजोलने बरेच सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले… त्यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा सहज पार केला… यात ‘तानाजी’ (२७७.७५ कोटी), ‘दिलवाले’ (१४८.४२ कोटी), ‘कभी खुशी कभी गम’ (५४.८६ कोटी), ‘कुछ कुछ होता है’ (४६.८८ कोटी) या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे…तसेच, या चित्रपटांव्यतिरिक्त ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट एक इतिहासच आहे…(Kajol Movies)

================================

हे देखील वाचा: ‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..

=================================

दरम्यान, काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी एकत्र मिळून केली आहे…या चित्रपटात काजोलसह रोनित रॉय, इंद्रनिल सेनगुप्ता, खिरीन शर्मा आणि जितीन गुलाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Maa Movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat Bollywood News box office collection of bollywood movies Celebrity News celebrity news tadaka DDLJ entertainment news update horror thriller movies Kajol kajol movies latest entertainment news Maa movie R madhvan shaitaan movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.