Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी…”; Sachin Pilgoankar यांच्या ट्रोलिंगवरुन भडकली क्रांती रेडकर

 “आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी…”; Sachin Pilgoankar यांच्या ट्रोलिंगवरुन भडकली क्रांती रेडकर
मिक्स मसाला

“आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी…”; Sachin Pilgoankar यांच्या ट्रोलिंगवरुन भडकली क्रांती रेडकर

by रसिका शिंदे-पॉल 26/12/2025

सोशल मिडियावर कधी कोणता कलाकार रातोरात स्टार होईल आणि कधी कोणता कलाकार ट्रोल होईल याचा खरंच काही नेम नाही… बऱ्याचदा सेलिब्रिटींना त्यांच्या वैयक्तिक मतांमुळे तर शेअर केलेल्या अनुभवांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो… ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात असून आता अभिनेत्री क्रांती रेडकर हिने याबद्दल आपलं मत मांडलं आहे… “सचिनजींच्या बाबतीत ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडल्या आहेत”, असं म्हणत तिने ट्रोलर्सची खरडपट्टी काढली आहे… नेमकं काय म्हणाली आहे क्रांती जाणून घेऊयात… (Kranti Redkar News)

क्रांती रेडकर हिने सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar Trolling News) यांना ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल असं म्हटलं की, “सचिनजींच्या बाबतीत ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडली आहे, याचं मला खरंच वाईट वाटतं. त्या माणसाचं केवढं मोठं काम आहे. आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण आता तुमचा चेहरा दिसत नाही किंवा तुम्ही एखाद्या खोलीत काहीही न करता बसलाय, म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलणार… बरं या ट्रोलर्सना ते जे बोलतायंत, त्यामागची सत्यता तरी माहितेय का? पिळगांवकर एखादी गोष्ट सांगत आहेत, तर ती खोटी आहे की खरी, हे ठरवणारे तुम्ही कोण?”, असा सवालही तिने उपस्थित केला आहे…

क्रांती पुढे असं देखील म्हणाली की, ‘ते सांगत आहेत, म्हणजेच त्यांच्यासोबत तसं घडलं असेल म्हणून ते तसं बोलतायंत. बरं घडलं नसेल, तर एखादा माणूस त्याच्या नोंदी ठेवत नाही, म्हणजे त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना या संग्रहित आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या कलाकाराबद्दल ते जर काही बोललेच नसतील, तर मग तो मोठा कलाकार ‘असं काही झालंच नव्हतं’, असं नाही का येऊन म्हणणार? म्हणजे ते जे काही बोलत किंवा लिहित आहेत, त्यामागे काहीतरी तथ्य असेलच ना? निदान त्यांचं ऐकातरी. तरीसुद्धा तुम्हाला त्याबद्दल काही अयोग्य वाटलं असेल, तरी बोलायची काहीतरी पद्धत असते ना… हे खूपच दु:खद आहे. मला ते नाही आवडत.” दरम्यान, इतक्यावेळा लोकांनी ट्रोल करुनही अद्याप सचिन पिळगांवकर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही… (Bollywood News)

================================

हे देखील वाचा : Vicky Kaushal : ‘देशभक्ती हा कोणता फॉर्म्युला असू शकत नाही”

================================

लोकशाहीला दिलेल्या या मुलाखतीत क्रांतीने संतोष जुवेकरलाही ट्रोल करणाऱ्या लोकांना खडेबोल सुनावले… ‘छावा’च्या (Chhaava Movie) सेटवर माझ्याशिवाय विकी कौशलला (Vicky Kaushal) करमत नव्हतं असं विधान संतोषने केलं होतं… यावरुन प्रचंड ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या संतोषची बाजू सावरत क्रांती रेडकरने नेमका संतोष माणूस म्हणून कसा आहे ते आपल्या मुलाखतीत लोकांसमोर रिव्हील केलं आहे… (Entertainment News In Marathi)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity Chhaava Entertainment kranti redkar Marathi News sachin pilgoankar Santosh Juvekar Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.