Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे पून्हा पेटणार वादाची ठिणगी…

 Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे पून्हा पेटणार वादाची ठिणगी…
Arbaaz and Nikki Fight in Big Boss
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss Marathi च्या घरात निक्की आणि अरबाजमध्ये अभिजीतमुळे पून्हा पेटणार वादाची ठिणगी…

by Team KalakrutiMedia 23/08/2024

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. यंदा प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे. अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.(Arbaaz and Nikki Fight in Big Boss)

Arbaaz and Nikki Fight in Big Boss
Arbaaz and Nikki Fight in Big Boss

आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. तसा अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाज आणि निक्की चं अभिजीत वरुन जोरदार भांडण झालेल ही पहायला मिळालं होत आता पुनः एकदा या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसणार आहे.

Arbaaz and Nikki Fight in Big Boss
Arbaaz and Nikki Fight in Big Boss

नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,”तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला”.निक्की पुढे अभिजीतला म्हणते,”त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?”. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,”अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार”. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.(Arbaaz and Nikki Fight in Big Boss)

============================

हे देखील वाचा: अमित राज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग; ‘सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत

============================

आता अरबाज आणि निक्की मध्ये झालेल भांडण खुप वाढणार की नेहमीसारखं काही वेळातच त्यांच पैचअप होणार हे आपल्याला आजचा एपिसोड पाहिल्यावरच समजेल.  ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला रोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि विनामूल्य officialjiocinema वर पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijeet sawant actor actress Arbaaz patel big boss Big Boss Marathi Big Boss Marathi 5 Celebrity Colors Marathi Entertainment Nikki tamboli ritesh deshmukh host Suraj Chavan vaibhav chavan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.