Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi च्या घरात पुन्हा घातला निक्कीने राडा; सदस्यांच्या कपड्यांची फेकाफेकी करत कॅप्टनला ही केली धक्काबुक्की

 Big Boss Marathi च्या घरात पुन्हा घातला निक्कीने राडा; सदस्यांच्या कपड्यांची फेकाफेकी करत कॅप्टनला ही केली धक्काबुक्की
Big Boss Marathi Nikki & Paddy Fight
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss Marathi च्या घरात पुन्हा घातला निक्कीने राडा; सदस्यांच्या कपड्यांची फेकाफेकी करत कॅप्टनला ही केली धक्काबुक्की

by रसिका शिंदे-पॉल 12/08/2024

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सगळेच खिलाडी आहेत. कोणी बोलबच्चन, कोणी रोमान्स, कोणी भावनांचा, तर कोणी विनोदाचा. बिग बॉस च्या घरात पहिल्याच दिवशी मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळाल.पण ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर कालच्या भागात खिलांडींच्या खिलाडी अर्थात अक्षय कुमारने हजेरी लावली होती. अक्षय कुमारच्या येण्याने भाऊच्या धक्क्याला हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. आता नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत.(Big Boss Marathi Nikki & Paddy Fight)

Big Boss Marathi Nikki & Paddy Fight
Big Boss Marathi Nikki & Paddy Fight

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. निक्की पॅडीला म्हणतेय,”माझ्या वस्तुंना का हात लावला?”. त्यावर पॅडी म्हणतो,”माझी ड्युटी करतोय”. यावर उत्तर देत निक्की म्हणते,”मला कामं करायची आहेत…समजलं ना”. त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते.

Big Boss Marathi Nikki & Paddy Fight
Big Boss Marathi Nikki & Paddy Fight

पॅडी निक्की म्हणतो,”माझ्या कपड्यांना हात लावू नकोस”. त्यानंतर पुढे कोकण हार्टेड गर्ल अंकिता म्हणते,”तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का इथे”. त्यावर निक्की ‘हो’ असं उत्तर देते. त्यानंतर निक्की अकिताची धक्काबुक्की झालेलं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहावे लागेल.(Big Boss Marathi Nikki & Paddy Fight)

==================================

हे देखील वाचा: Big Boss Marathiच्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

=================================

दुसरीकडे अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला रोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि विनामूल्य officialjiocinema वर पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ankita walavalkar Big Boss Marathi Big Boss Marathi 5 Celebrity Colors Marathi Entertainment nikki and Paddy fight Nikki tamboli pandharinath kambali ritesh deshmukh host
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.