Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kapil Sharma याच्या कॅनडातील Kaps Cafe वर गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्याने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक

 India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक
मिक्स मसाला

India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक

by रसिका शिंदे-पॉल 09/05/2025

काश्मिरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्स उधळून लावून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) यशस्वी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानात सीमेवर खडाजंगी सुरु झाली असून त्याचा परिणाम गंभीर होत चालला आहे. अशात भारताच्या नागरिकांची कडेकोट सुरक्षा लक्षात घेता भारतीय सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. याशिवाय काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सदेखील बंद करण्याच निर्देश देण्यात आले आहेत. (Entertainment)

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आता सर्व ओटीटी आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सना निर्देश दिले आहेत की त्यांनी पाकिस्तानी कंटेंट ताबडतोब हटवण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना एक नियमावली जारी केली असून त्यात असे म्हटले आहे की तत्काल प्रभावापासून पाकिस्तानमधील सर्व प्रकारचा मनोरंजनाचा कंटेंट भारतात दाखवणे थांबवा. ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्यूब आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. (Cyber news)

पुढे नियमावलीत लिहिले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि थर्ड पार्टी अॅपना पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, जे सबस्क्रिप्शन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध आहेत, त्वरित बंद करण्याचा सल्ला दिला गेला आहे. नियमावलीत सरकारने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. यात Dawn News, Samaa TV, ARY news आणि Geo news या चॅनल्सचा समावेश आहे. (Entertainment trending news)

================================

हे देखील वाचा: Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

=================================

तसेच, भारताची सायबर सुरक्षा लक्षात घेता पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. यात हानिया आमिर, माहिरा खान, फवाद खान, राहत फतेह अली खान, अली झफर,बिलाल अब्बाज,  यांचे अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. (Pakistani celebrity social media accounts)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood cyber security of india Entertainment india india pakistan war operation sindoor ott platforms pahalgam attack 2025 pakistani celebrity social media accounts
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.