Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

 Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!
मिक्स मसाला

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

by रसिका शिंदे-पॉल 05/06/2025

मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर खलनायक साकारणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांनी प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार कलाकृती दिल्या. लवकरच त्यांचा बायोपिक येणार असून या चरित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक (Prasad Oak) करणार आहे. दरम्यान, निळू फुले यांच्या नावाने दिला जाणारा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान यंदा प्रसाद ओक यांना जाहिर झाला आहे. (Entertainment news)

प्रसाद ओक यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनही केले आहे. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. निळू फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर प्रसाद यांनी कृतज्ञता व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद (Prasad Oak) म्हणतात, “निळू फुलेंसारख्या दिग्गजाच्या नावावर असलेला पुरस्कार स्वीकारणे हा केवळ सन्मान नाही तर तो एक भावनिक क्षण आहे. त्यांच्या वारशाने मला नेहमीच अर्थपूर्ण भूमिका आणि लोकांशी बोलणाऱ्या कथा निवडण्याची प्रेरणा दिली आहे. हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असणार आहे”.(Marathi celebrity news)

================================

हे देखील वाचा: Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!

=================================

प्रसाद ओक यांनी आजवर ‘कलयुग’, ‘हाय काय नाय काय’, ‘शिकारी’, ‘कान्हा’, ‘…आणि डॉ. काशिनाथ गाणेकर’, ‘ब्लॅकआऊट’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘राम माधव’, ‘फुलवंती’ अशी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारली आहे. (Prasad Oak Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood masala bollywood tadaka bollywood update Celebrity News Dharmaveer Entertainment Entertainment News manjiri oak marathi celebrities nilu phule Prasad Oak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.