Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prathamesh Parab : दगडूची लागली लॉटरी, पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये साकारणार प्रमुख नायक

 Prathamesh Parab : दगडूची लागली लॉटरी, पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये साकारणार प्रमुख नायक
Pratahmesh parab will be seen in Bollywood movie as lead actor
मिक्स मसाला

Prathamesh Parab : दगडूची लागली लॉटरी, पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये साकारणार प्रमुख नायक

by रसिका शिंदे-पॉल 03/06/2025

बालक पालक (२०१३) या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच बॉलिवूड चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रथमेश याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निकळ मनोरंजन केलं आहे. आणि आता लवकरच तो हिंदी चित्रपटात लीड रोल करणार असल्यामुळे प्रथमेशला लॉटरीच लागली असं म्हणावं लागेल.(Entertainment update)

प्रथमेश परबने यापूर्वी ‘दृश्यम’ (Drishyam) चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना यांच्या सोबत काम केलं होतं. आता मात्र तो प्रमुख नायकाची भूमिका साकारणार असून प्रथमेशने सोशल मिडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट मध्ये परब लिहितो की, ” ‘पॉडर’ (Pauder), मुख्य नायक म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट. उत्सुक असण्यासोबत थोडा नर्वसही आहे”.आता सगळ्यांच्या लाडक्या दगडूला  हिंदीत मोठ्या पडद्यावर ते ही मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहायला सगळेच उत्सुक असून यात त्याची नायिका कोण असणार आणि चित्रपट नेमका असणार तरी काय हे जाणून घेण्याचीही तितकीच उस्तुकता वाढली आहे.(Bollywood news)

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

दरम्यान, प्रथमेश परब यााने आत्तापर्यंत ‘बालक पालक’ (BP), ‘टाईमपास’, ‘उर्फी’, ‘खजूर पे अटके’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘टाईमपास ३’, ‘दृश्यम १ आणि २’, ‘डिलव्हरी बॉय’, ‘होय महाराजा’,’मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘श्री गणेशा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. (Prathamesh Parab movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan akshay khanna Bollywood Bollywood Chitchat bollywood movie drishyam Entertainment Marathi Movie pauder pratahmesh parab tabbu timepass movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.