Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raid 2 : अजय-रितेशची बॉक्स ऑफिसवर ‘रेड’ झाली यशस्वी!

 Raid 2 : अजय-रितेशची बॉक्स ऑफिसवर ‘रेड’ झाली यशस्वी!
बॉक्स ऑफिस

Raid 2 : अजय-रितेशची बॉक्स ऑफिसवर ‘रेड’ झाली यशस्वी!

by रसिका शिंदे-पॉल 02/05/2025

अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर उत्तम रेड मारली आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाी आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून IRS ऑफिसवर अमय पटनायकची ही ७५ वी ‘रेड’ आहे. जाणून घेऊयात पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली आहे. (Raid 2 box office collection)

सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटींची कमाई केली आहे. तसेच, २०२५ मध्ये आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या इतर हिंदी चित्रपटांच्या तुलनेने रेड २ चित्रपटाने पहिल्या दिवशी उत्तम कमाई केली आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाने १०३.०७ कोटींची लाईफटाईम कमाई करुन ठेवली आहे. आणि आता ‘रेड २’ चित्रपट नवा रेकॉर्ड करण्याच्या मार्गात आहे. (Bollywood movies box office collection 2025)

‘रेड २’ चित्रपटामध्ये अजय देवगण (Ajay Devgan) , रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), सौरभ शुक्ला,रजत कपूर, वाणी कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रितेशने ‘एक था वीलन’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ‘रेड २’ मध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली आहे. (Bollywood tadaka)

===============================

हे देखील वाचा:  Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात दिसलीये ‘धकधक गर्ल’

===============================

दरम्यान, येत्या काळात अजय देवगणच्या अनेक चित्रपटांचे सीक्वेल्स भेटीला येणार आहेत. तर रितेश देशमुखही हिंदीसह मराठीतूनही नवे चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे.  अजय देवगणचे ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तर रितेश सध्या ‘राजा शिवाजी’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्रपटावर काम करत असून दुसरीकडे ‘हाऊसफुल्ल ५’(Hosefull 5)  हा त्याचा आगामी कॉमेडी चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bollywood upcoming movies 2025)

‘रेड २’ चित्रपटाचं एकूण बजेट ४८ कोटी आहे. पहिला भाग गाजवल्यानंतर दुसऱ्या भागातही अजय देवगण धमाकेदार परफॉर्मन्स देणार यात वादच नाही. दरम्यान, Ajay Devgan याने ‘रेड २’ (Raid 2) साठी २० कोटी मानधन दिलं असून चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या रितेश देशमुखला (Ritesh Deshmukh) ४ कोटी आणि अभिनेत्री वाणी कपूर  (Vanni Kapoor) हिला केवळ १ कोटीचं मानधन दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, तमन्ना भाटिया हिने नशा या गाण्यासाठी १ कोटी घेतल्याचं सांगितलं जात आहे.(Bollywood news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Raid 2 raid 2 box office collectrion Ritesh deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.