Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

 Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?
मिक्स मसाला

Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

by रसिका शिंदे-पॉल 28/04/2025

अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१८ साली आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून अमय पटनायक IRS ऑफिसवर त्याच्या जीवनातील ७५ वी रेड मारण्यासाठी निघाले आहेत. आता पैश्यांबद्दल ज्या चित्रपटात बोललं गेलं आहे त्या चित्रपटाचं बजेट किती आहे आणि कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं आहे जाणून घेऊयात…(Entertainment trends)

‘रेड २’ चित्रपटाचं एकूण बजेट ४८ कोटी आहे. पहिला भाग गाजवल्यानंतर दुसऱ्या भागातही अजय देवगण धमाकेदार परफॉर्मन्स देणार यात वादच नाही. दरम्यान, Ajay Devgan याने ‘रेड २’ (Raid 2) साठी २० कोटी मानधन दिलं असून चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या रितेश देशमुखला (Ritesh Deshmukh) ४ कोटी आणि अभिनेत्री वाणी कपूर  (Vanni Kapoor) हिला केवळ १ कोटीचं मानधन दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, तमन्ना भाटिया हिने नशा या गाण्यासाठी १ कोटी घेतल्याचं सांगितलं जात आहे.(Bollywood news)

==================

हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!

==================

दरम्यान, ‘रेड’ (Raid) चित्रपटाच्या पहिल्या भागाला आलेल्या यशानंतर ६ वर्षांनी दुसरा भाग येणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआदीच रेड ३ देखील येणार अशा चर्चांना उधाण आले आहे. या चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून आता तिसऱा भाग खरंच येणार का याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागली आहे. (Raid movie sequels)

चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, भुषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Raid 2 movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat Entertainment Raid 2 Ritesh deshmukh saurabh shukla Tamannaah Bhatia vaani kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.