Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी

Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं

‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील अभिनेत्रीला करायचंय लग्न; मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल

कोणत्या गाण्यासाठी Anil Kapoor ने निर्मात्यांशी भांडून किशोर कुमारचा प्ले

Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”;

‘लाडकी विहीण योजना’ घेऊन NIrmiti Sawant माहेरी परतल्या!

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी काय?

 Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी काय?
मिक्स मसाला

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी काय?

by रसिका शिंदे-पॉल 26/02/2026

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपुरमध्ये त्यांचा शाही लग्न सोहळा संपन्न झाला असून नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर रश्मिका आणि विजयनेच (VIROSH) पोस्ट केले आहेत. आज सकाळी विजय-रश्मिकाचं लग्न आधी तेलुगू परंपरेनुसार झालं आणि त्यानंतर रश्मिका ही कर्नाटकच्या कुर्ग प्रदेशातील कोडावा समुदायाची असल्याने नंतर, कोडावा (कुर्ग) रितीरिवाजांनुसारही त्यांचं लग्न झालं. जाणून घेऊयात कोडावा लग्नपद्धत आहे तरी काय? (Rashmika Mandanna & Vijay Devarkonda)

तर, कोडावा विवाह पद्धती या सामान्य हिंदू लग्नांपेक्षा वेगळ्या असतात. यात सहसा ब्राह्मण पुजारी मंत्र म्हणत नाहीत, तर घरातील वडीलधारी मंडळी पवित्र दिव्यासमोर आपल्या पूर्वजांचे स्मरण करून काही विधी पार पाडतात. वधू एक विशेष पद्धतीची साडी परिधान करते, तर वर देखीस एका ठराविक पारंपारिक पोशाखात असतो. या लग्नात तांदूळ टाकून नवदाम्पत्याला आशिर्वाद दिले जातात. कोडावा लग्नपद्धतीत परंपरा, कुटुंबकेंद्री मूल्ये आणि योद्धा संस्कृतीचा एक वेगळा आणि अनोखा संगम दिसून येतो. (Kodava Wedding)

================================

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

================================

तसेच, त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत होती. रश्मिका आणि विजय यांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. आता विजय आणि रश्मिकाचा ‘रणबाली’ हा तिसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Vijay & Rashmika Movies Together)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment karnataka KOdava wedding rashmika and vijay wedding photos Rashmika Mandanna telugu vijay devarkonda VIROSH wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.