Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने सोडलं मौन!

 Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने सोडलं मौन!
मिक्स मसाला

Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने सोडलं मौन!

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाईटचे किस्से चाहत्यांना विशेष आवडतात. या यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडन (Raveena Tondon) यांच्यातील वाद जुनाच आहे. दोन्ही अभिनेत्रींनी ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले. तर एकत्रित या दोघी क्लासिक चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ मध्ये दिसल्या होत्या. पण संपूर्ण शुटींगवेळी त्यांच्यात वाद सुरू असल्याचं मध्यंतरी आमिर खान बोलला होता. आता इतक्या वर्षांनंतर अखेर रवीना हिने या वादावर मौन सोडलं असून महत्वाचा खुलासा केला आहे. (Bollywood news)

आतापर्यंत खरं तर करिश्मा किंवा रवीना दोघांपैकी कुणीही त्यांच्यातील वादाबद्दल कधीच उघडपणे माध्यमांसमोर अथवा कुठेही काही बोलल्या नव्हत्या. मात्र, पहिल्यांदाच, रवीना टंडनने फराह खानशी बोलताना करिश्मासोबतच्या तिच्या भांडणाबद्दल उघडपणे म्हणणं मांडलं आहे.(Cult classic bollywood movies)

रवीना म्हणाली की त्यावेळी आम्ही लहान होतो. तेव्हाची परिस्थिती पण फार वेगळी होती. आणि प्रत्येकाला अशा एका प्रसंगातून जावंच लागतं. आमचं देखील तसंच काहीसं होतं असं म्हणत रवीनाने करिश्मा आणि तिच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण इतक्या वर्षांनी का होईना रवीना हिने तिच्यात आणि करिश्मामध्ये वाद होता हे मान्य तरी केलं. (Entertainment news)

================================

हे देखील वाचा: Aishwerya Rai : ९० च्या दशकातील मनिषा-ऐश्वर्याची गाजलेली कॅट फाईट!

=================================

दरम्यान, बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या रि-रिलीज ट्रेंडमध्ये ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळाली होती. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात आमिर खान, सलमान खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात परेश रावल यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी आता मात्र तो कल्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. (Latest bollywood News)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amir khan Andaz Apna Apna movie Bollywood News bollywood update Celebrity News cult classic movies entertainment gossip Entertainment industry karishma kapoor raveena tondon salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.