Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात खर्च झाला पाण्यासारखा पैसा, वाचा ‘या’ आलिशान लग्नाच्या शानदार गोष्टी

 साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात खर्च झाला पाण्यासारखा पैसा, वाचा ‘या’ आलिशान लग्नाच्या शानदार गोष्टी
आईच्या गावात

साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात खर्च झाला पाण्यासारखा पैसा, वाचा ‘या’ आलिशान लग्नाच्या शानदार गोष्टी

by Team KalakrutiMedia 18/04/2022

‘लग्न’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि संस्मरणीय असा दिवस. प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपले लग्न सर्वात सुंदर आणि आपल्याला अपेक्षित असे व्हावे. कायमच सर्वांना लक्षात राहील असे लग्न करण्यासाठी अनेक लोकं तसूभरही कमी ठेवत नाहीत. शक्य तितके प्रयत्न करून लग्न सर्वांनाच आठवेल, असे धुमधडाक्यात केले जाते. 

मधल्या काळापासून दाक्षिणात्य कलाकारांनी तुफान लोकप्रियता मिळवत अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि गाजत असणाऱ्या आरआरआर सिनेमामुळे अजून एक साऊथ स्टार चांगलाच चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे नंदमूरी तारक रामा राव उर्फ ज्युनिअर एनटीआर (Junior NTR). 

ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अमाप लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले असून, त्याचे ‘फॅन फॉलोविंग’ भरपूर आहेत. आज या लेखातून आपण ज्युनिअर एनटीआरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

junior ntr wedding

ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हा लहानपणापासूनच चित्रपटांच्या वातावरणात मोठा झाला. ज्युनिअर एनटीआरचे वडील एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकीय नेते होते. ज्युनिअर एनटीआरचे आजोबा रामाराव तर लोकांसाठी देवासमान होते. लोकं त्यांची पूजा देखील करायचे. ते एक मोठे समाज सुधारक होते. त्यांनीच तेलगू देशम पक्षाची स्थापना केली. 

सुमारे ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दिसलेले रामाराव राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. अतिशय दिग्गज लोकांच्या सानिध्यात मोठ्या झालेल्या ज्युनिअर एनटीआरने देखील अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याला या क्षेत्रात अतिशय मोठे यश मिळाले. 

जुनियर एनटीआरचे (Junior NTR) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र या सर्व अफवांना पूर्णविराम देत त्याने २०११ साली व्यावसायिक श्रीनिवास राव यांच्या मुलीशी लक्ष्मी प्रनथीशी लग्न केले. त्यांचे लग्न हा त्यावर्षीचा अतिशय मोठया आणि चर्चेचा विषय होता. 

junior ntr wedding

अतिशय भव्य आणि आलिशान असे लग्न म्हणून ज्युनिअर एनटीआर आणि प्रनथी यांचे लग्न ओळखले जाते. या लग्नाला जवळपास १५ हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. संपूर्ण देशातील उद्योगपती, राजकीय नेते, कलाकार आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित होते. 

तब्बल १० लाख लोकं या लग्नात केवळ या जोडप्याला बघण्यासाठी हजर होते. यावरूनच या लग्नाची लोकांमधील क्रेझ किती होती याचा अंदाज आपल्याला येईल. या लोकांसाठी राज्य सरकारने अनेक ज्यादा ट्रेनदेखील चालवल्या होत्या. 

junior ntr wedding

एका माहितीनुसार, जुनियर एनटीआरच्या लग्नात तब्ब्ल १०० कोटींपेक्षा अधिक खर्च केला गेला होता. लग्नात अगदी लहानमोठ्या सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसे खर्च केला गेला. १ कोटींची तर प्रनथीची साडीच होती. मंडप सजवण्यासाठी १८ कोटी खर्च केले गेले होते. 

====

हे देखील वाचा – बॉडीगार्ड ते खलनायक – रामचंद्र राजू यांचा अनोखा प्रवास 

ज्युनिअर एनटीआरचे (Junior NTR) लग्न तर एका प्रादेशिक चॅनेलवरून लाईव्ह दाखवण्यात आले होते. या लग्नात दिग्गज लोकांसोबतच जुनियर एनटीआरच्या १२ हजार फॅन्सला देखील बोलवण्यात आले होते. जुनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनथी ही प्रसिद्ध उद्योजक असणाऱ्या श्रीनिवास राव यांची मुलगी असून ती तेलगू न्यूज चॅनेल ‘स्टुडिओ एन’ची मालकीण देखील आहे. ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी प्रनथी यांच्यामध्ये १० वर्षांचे अंतर असून त्या दोघांना दो

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment juniorntr NTR Tollywood
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.