22 Maratha Battalion Marathi Movie

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘22 Maratha Battalion-गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘२२ मराठा बटालियन-गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे.