Anil Kapoor to Host Big Boss OTT

यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' लवकरच तिसरा सीझन घेऊन येत आहे.