Kon Hotis Tu Kay Zhalis Tu Serial: जयदीप-गौरी पुन्हा एकत्र; कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतून मंदार जाधव येणार भेटीला…
कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असतो.