Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.
आयुष्याच्या वळणावर एखाद्या छॊट्या व्यक्तीने केलेली मदत देखील भाग्योदय करून टाकणारी असते.