‘पण तू तर दलित आहेस’ Janhvi Kapoor च्या बॉयफ्रेंडवर युजरने केली कमेंट; Shikhar Pahariyaने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मन जिंकले…
शिखरने जान्हवी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला.