Laxmichya Pavlani

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण 

मालिकेतील प्रमुख पात्र कला (ईशा केसकर) आणि अद्वैत यांचं लग्नाचा घाट घातलेला असतानाच कलाच्या अपघातामुळे कथानकात एक नवीन वळण येणार