व्लॅागर… खून… रहस्य? ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Trending
टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे १८ ऑक्टोबरला मिळतील.
'लाईक आणि सबस्क्राईब' च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.