किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल

'या' सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेमा मालिनी यांचा उल्लेख 'ड्रीम गर्ल' असा करण्यात आला आणि योगायोगाने याच नावाने त्या पुढे प्रसिद्ध झाल्या!