Actor Adish Vaidya

‘सेट सोडलास तर बघ…’ वडील ॲडमिट असतानाही अडवलं, शिवीगाळ; अभिनेत्याने प्रसिद्ध मालिका सोडल्याचे धक्कादायक कारण…

स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य अचानक बाहेर पडला होता. ही मालिका उत्तम सुरू असताना त्याने