Vishal-Akshaya Wedding

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये विशाल अक्षयाने बांधली लग्नगाठ   

मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाची बातमी चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) यांनी आयुष्यभराच्या