Alia-Ranbir Mothers Day Photo

आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल

काल रात्री उशिरा अभिनेत्री आलिया भट्टनेही आपला मदर्स डे स्पेशल फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले.