danny denzongpa

danny denzongpa : डॅनीला हा आयकॉनिक रोल कसा मिळाला?

काही काही भूमिकांवर कलावंत आपलं नाव कोरून जातो आज आपण त्या भूमिकेत दुसऱ्या कुठल्या कालावंताचा असा विचारच करू शकत नाही.