Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार ! 

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, आजच्या भागात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.