Santosh Juvekar in Indrayani Serial

संतोष जुवेकर पूर्ण करणार पाठीराखा बनून इंदूची इच्छा? ‘इंद्रायणी’ मालिकेत विठू पंढरपूरकर पुन्हा झळकणार!

इंदू विठूरायाच्या दानपेटीत तिच्या इच्छांनी भरलेली चिठ्ठी टाकते. तसेच माझ्या या इच्छा तुला पूर्ण करायच्या आहेत विठूराया असं म्हणताना दिसत