अवघ्या पंधरा मिनिटात चाल लावून अशोक पत्की यांनी बनवलं हे अजरामर गीत!

मराठी चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, जाहिराती आणि मालिकांची शीर्षक गीते याच्या सोबतच जिंगल्समुळे रसिकांच्या हृदयात अजरामर स्थान मिळवणारे संगीतकार म्हणजे