नात्यांची हळवी व नैतिक गोष्ट सांगणारे चित्रपट – हमराज आणि आदमी और इन्सान

हमराज ही पती व पत्नी मधील विश्वास आणि संशयाची कथा आहे, तर तत्त्वांमुळे दुरावलेल्या मैत्रीची कहाणी म्हणजे आदमी और इन्सान