Babu Movie Song Dadalya

आपल्या हलदीन गर्दी करायला आलयं ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग ‘दादल्या’ …

'बाबू' चित्रपटातील जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता 'दादल्या' हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

Ankit Mohan Injured

‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता अंकित मोहनला गंभीर दुखापत

'बाबू'ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतेच कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला गेले होते.