स्टारडमची फार मोठी किंमत चुकवावी लागते!

'डेब्यू'फिल्म मधूनच स्टारडम मिळवणारा अभिनेता वरुण धवनच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या रुपेरी कारकिर्दीवर मुलाखतीद्वारे टाकलेला प्रकाशझोत.

जेव्हा महागुरूंना मिळालं प्रेक्षकांचं कपडेफाड दगडमार प्रेम!

चित्रपट तारेतारकांवर प्रेम व्यक्त करण्याची प्रेक्षकांची पद्धत काही वेळा टोक गाठते आणि जन्माला येतो एका सुपरहिट हिरोचा सुपरहिट किस्सा.